Date: 05/09/2024

सूचना

 

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक सप्टेंबर २०२४ रोज शनिवारला श्री गणेश चतुर्थी निमित्त महाविद्यालयाला सुट्टी राहील. दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ पासून नियमित वेळापत्रकानुसार महाविद्यालय सुरु राहील.

 

NOTICE

All the Students,  Teachers and Non-teaching staff of the college are informed that on 7th September 2024, the college will have a holiday on Saturday on the occasion of ‘Shri Ganesh Chaturthi’. The college will continue as per regular schedule from 09 September 2024.